अमृतसर (पंजाब) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना निषेधार्थ निवेदन
राहुरी ( प्रतिनिधी )
अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व पुतळा जवळील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आलेली आहे तोडफोड करण्यात आलेली आहे सदर प्रकरणाची चौकशी सुरू असताना एका इसमाला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेले समजते परंतु सदर घटनेचा विचार करता सध्याच्या देशात एकूण राजकीय व सामाजिक वातावरणाचा विचार करता हे काम कोणत्या एकट्या दुखत्या व्यक्तीने केलेली नाही असे स्पष्ट होत आहे तरी सदर घटना ही देशातील काही राष्ट्रवादीयवादी तसेच मनुस्मृतीच्या समर्थकांत असणाऱ्या प्रवृत्तीच्या संघटनांनी नियोजित पूर्ण व नियोजनबद्ध रित्या घडवून आणलेली असून याद्वारे देशातील दंगली घडवण्याचा व गापात घडून आणण्याचा प्रयत्न स्पष्टपणे अधोरेखित केल्याचे निदर्शनात येत आहे , याबाबत सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व ज्या नियोजित पूर्वत तसेच नियोजन बद्दल रित्या घडून याद्वारे देशात दंगली घडून आणण्याचा व घातपात घडून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टरमाईंड व राष्ट्रध्वही जातीयवादी तसेच मनुस्मृती ब्राह्मणी प्रवृत्तीच्या संघटनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुरी तहसीलदार यांना नियोजनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे यावेळी सर्व आंबेडकरवादी बहुजन व पूर्वगामी विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनावर कुमार भिंगारे डॉ जालिंदर घिगे अमजद पठाण अमोल गायकवाड संदीप कोकाटे संभा साळवे सतीश गायकवाड सलीम शेख अधिक कार्यकर्त्यांनी सह्या केल्या व निषेध व्यक्त केला


Post a Comment
0 Comments