Type Here to Get Search Results !

दीपक साळवे यांची भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनवर निवड

 दीपक साळवे यांची भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनवर निवड



 राहुरी  ( प्रतिनिधी )

दिपक रामजी साळवे यांची भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

  दिनांक 7/01/2025 रोजी पँथर ऋषीं पोळ. भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते. व संजय जाधव यांच्या अध्यक्षते खाली हे पद देण्यात आले आहे. 

यावेळी.संजय जाधव.किरण साळवे. सचिन महीपती साळवे. दादू साळवे. कुणाल गुप्ता. हर्षद साळवे.देविदास गायकवाड.सनी साळवे. भूषण साळवे.अजय सुशील साळवे.आदित्य साळवे. अमोल साळवे. करण साळवे. सुजित साळवे. रमेश खंडागळे. विजेंद्र गायकवाड.बंटी साळवे. गौरव साळवे. भैया कसबे. आकाश गायकवाड. सोनू गायकवाड.वैभव गुप्ता. प्रसाद पंडित.अजय दिपक साळवे.कुणाल अमृत. सलमान पठाण.महेश साळवे. अक्षय गुप्ता. स्वप्नील हिवाळे. बाबा साळवे.राजेश साळवे. भैया साळवे. संकेत भांबळ.विशाल साळवे. विकास मकासरे. दत्तू सोनवणे.रोशन ठाकूर.दादा जोगदंड.सादिक शेख सौरभ जुंदरे हे मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments