Type Here to Get Search Results !

श्री कानिफनाथ देवस्थान गुहा येथील अनाधिकृत अतिक्रमणे काढा ; नाथभक्तांच्या वतीने निवेदन

श्री कानिफनाथ देवस्थान गुहा येथील अनाधिकृत अतिक्रमणे काढा ; नाथभक्तांच्या वतीने निवेदन



राहुरी  ( प्रतिनिधी )

श्री कानिफनाथ देवस्थान गुहा येथील इनामी शेतजमीन गट नंबर 20 ते 24 व 26 ते 31 यातील सर्व अनाधिकृत असलेले बांधकामे त्वरित काढण्यासाठी  तहसीलदार , राहुरी यांना निवेदन देण्यात आले व त्याद्वारे दिनांक 24 3 2025 रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला .



 या अगोदरही यानाधिकृत बांधकाम काढण्यासाठी 2016 पासून  तहसीलदार , प्रांत अधिकारी , जिल्हाधिकारी व गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदने व पत्र देण्यात आलेले आहेत .

निवेदन देताना श्री आबासाहेब कोळसे श्री किरण भाऊ कोळसे श्री मच्छिंद्र कोळसे श्री ऋषिकेश बागरे श्री शशिकेश कोळसे श्री एडवोकेट प्रसाद कोळसे श्री सचिन कोळसे हे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments