Type Here to Get Search Results !

शिर्डीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडिंग सुरू

शिर्डीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडिंग सुरू

 सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त

 श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडिंग सुरू झाले आहे .

 आज रात्री इंडिगो विमानाचे यशस्वीरित्या लँडिंग झाली आहे . अखेर श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग विमानांची लँडिंगची अखेर प्रतिक्षा संपली , असा विश्वास व्यक्त केला जात आहे  .

श्री साईबाबा इटरनॅशनल विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू झाले. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून  दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या पहील्या विमानाचे स्वागत करण्यात आले. आज रात्री एका इंडिगो विमानाचे यशस्वीरित्या नाईट लँडिंग झाले . आज रात्री अनेकांनी आपल्या नेत्र दीपक दृश्य टिपले .

Post a Comment

0 Comments