Type Here to Get Search Results !

अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना पुरस्कार जाहीर

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन सन्मान २०२५ अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना पुरस्कार जाहीर


अहिल्यानगर  ( प्रतिनिधी )

कलावंत विचार मंच कमल फिल्म फाउंडेशन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त व विद्यमाने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार 2025 साठी निवड पत्र अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना मिळाले त्याबद्दल त्यांना सामाजिक व कलाक्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .



अभिनय क्षेत्रात चांगल्या दर्जाचे काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही विधवा व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष यांच्यासाठी ज्या योजना सरकार दरबारी असतील त्या त्यांच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचा अतोनात प्रयत्न नेहमी करत असतात काम करतात .

फिल्म क्षेत्रात ते नेहमी नवनवीन कलाकारांना आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांना काम देऊन त्यांना स्टेज उपलब्ध करून देऊन सिरीयल अथवा फिल्म मध्ये काम मिळवून देतात . असे त्यांच्या कामाची पावती म्हणून चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आहे .

Post a Comment

0 Comments