पुणे ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे राहुरीत कोरडे परिवाराकडून स्वागत
राहुरी ( प्रतिनिधी)
पुणे ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे राहुरी येथील कोरडे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या पालखी सोहळ्याचे राहुरी येथे कोरडे परिवाराच्या वतीने श्री पंढरी मंगल कार्यालय येथे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राहुरीचे माजी नगराध्यक्ष कै. बापूसाहेब कोरडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती जमुनाबाई कोरडे यांनी पालखीसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. तसेच या पायी पालखी सोहळ्याची विसाव्याची व्यवस्था कोरडे परिवाराकडून करण्यात आली होती.



Post a Comment
0 Comments