राहुरीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासले
राहुरी ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या विषयी केलेल्या अभद्र वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले .
यांच्या विषयी जे अभद्र विधान केले त्यावर राहुरी तालुक्यासह अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या .
राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्ते व समर्थकांनी राहुरीतील पाण्याच्या टाकी जवळील प्राजक्त दादा तनपुरे संपर्क कार्यालया बाहेर आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारा आंदोलन केले व त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला . यावेळी मोठ्या संख्येने प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते .




Post a Comment
0 Comments