Type Here to Get Search Results !

24 तासात दोन अंशांनी पारा घटला पहा कोठे ते...

24 तासात दोन अंशांनी पारा घटला पहा कोठे ते...



राहुरी  ( प्रतिनिधी )

         राहुरी मध्ये आज सकाळपर्यंत दोन अंशांनी तापमानाचा पारा घटला असून सकाळी हवामान विभागाच्या तापमान नोंदणी केंद्रात


 

14° सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे .

तापमानाचा पारा घटल्याने मानवी तसेच पीक पाण्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत  आहे . 







नोव्हेंबर रोजी 17.3 तापमान नोंदले गेले तर आज सकाळी 14.1 इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे . अचानक घटलेल्या तापमानामुळे शहर व तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी गारठा पसरला असून सर्दी खोकला व विविध व्हायरल आजाराच्या शक्यतेने नागरिकांनी महिला व लहान मुलांनी काळजी घ्यावी , असे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत असून सध्या रस्त्यावरीलरखडलेल्या कामामुळे दूषित धुळीने देखील अनेकांना खोकल्यासह हाडांच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे .

Post a Comment

0 Comments