Type Here to Get Search Results !

दिल दा हाल – मराठी आणि पंजाबी मिक्स सॉंग

दिल दा हाल – मराठी आणि पंजाबी मिक्स सॉंग 



लोणी ( प्रतिनिधी )

पाथरे बुद्रुक येथील काही व लोणी,परिसरात शूटिंग करण्यात आले 

NP VISION FILMS घेऊन येत आहे प्रेमाचा नवीन अध्याय — दिल दा हाल 



एक भन्नाट मराठी आणि पंजाबी संगीताचा संगम, जो प्रेम, श्रद्धा आणि संस्कृती यांचं सुंदर चित्र उभं करतो !

त्यांच्या भन्नाट आयडियाला जादूई रुप दिलंय दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी जे आपल्या प्रत्येक फ्रेममध्ये भावना आणि सिनेमॅटिक सौंदर्याचा परफेक्ट मेल घालतात.

गाण्यात आहे मराठी संस्कृतीची गोडी आणि पंजाबी बीट्सचा तडका —

गुरुद्वाऱ्याच्या भक्तीभावात आणि मंदिराच्या शांतीतून उमलणारं प्रेम 

दृश्यं अशी की प्रत्येक फ्रेम मनात कोरली जाईल, आणि सुरावट अशी की कानांत गुंजत राहील ! 

 “दिल दा हाल” – फक्त गाणं नाही, तर भावना आहे, अनुभव आहे, आणि प्रेमाचा उत्सव आहे ! 

 शुभ मुहूर्त पाथरे बुद्रुक गावचे सरपंच उमेश घोलप सर, यांच्या हस्ते करण्यात आले निर्माता:आबा निर्मळ, निर्माता दिग्दर्शक: प्रमोद पंडीत,कॅमेरामन दिग्दर्शक: गौतम मस्के सर,प्रोडक्शन मॅनेजर: ज्ञानदेव शिंदे, कलाकार, ,नरसिंग टाक, दुर्गा बावके प्रमोद पंडीत,*

 NP VISION FILMS – नेहमी काहीतरी वेगळं देणारं व्यासपीठ!

या सॉंग ची शूटिंग पाथरे बुद्रुक, तालुका राहता, या परिसरात झाली

लवकरच आपल्या भेटीला... “दिल दा हाल” हे या गाण्याचं टायटल आहे तसेच यावेळी बोलताना दादासाहेब फाळके चित्रपट युनियन सचिव ज्ञानेश्वर साबळे म्हटले की , प्रेम, श्रद्धा आणि कलात्मकतेचं जबरदस्त फ्युजन! प्रेक्षकांना या गाण्यांमध्ये बघायला मिळेल. 

Post a Comment

0 Comments