Type Here to Get Search Results !

राहुरीतील निवडणुका : अधिकारी वर्ग आणि प्रत्यक्ष माहितीचे दुखणे

 राहुरीतील निवडणुका : अधिकारी वर्ग आणि प्रत्यक्ष माहितीचे दुखणे



राहुरी प्रतिनिधी

राहुरी तालुक्यात वर्षभर निवडणुका होत असतात . त्यामुळे संबंधित संस्था ग्रामपंचायत नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांच्या कारभारा संबंधी निवडणूक कक्षाचे अधिकारी संबंधित उमेदवार पक्षीय नेते कार्यकर्ते समर्थक आणि पत्रकार यांना या कोणत्याही निवडणुका नवीन नाहीत .


 राहुरीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकांपासूनचे संबंधित पक्षाचे नेते कार्यकर्ते अधिकारी व पत्रकार अजूनही कार्यरत आहेत , सुदैवाने पत्रकार कार्यरत आहेत .



 प्रत्येक लोकसभा निवडणूक विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांची मतदान मतमोजणी .च्या निवडणुकांमध्ये हमखास नियुक्त असे महसूल चे वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी कर्मचारी पंचायत समिती व अन्य सरकारी खात्याचे अधिकारी कर्मचारी याच प्रक्रियेत सहभागी केले जातात आणि त्या लोकांचा इगो जागा होतो की काय ? अशी गेल्या 30 वर्षानंतर ही तीच स्थिती दिसून येत आहे .



 राहुरी सारख्या ठिकाणी स्थानिक पत्रकारांना अशा भंगार परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर ते नक्कीच नाचक्की ठरणारे असेल . 


 असे व्यक्त करण्याचे कारण असे की , नगर जिल्ह्यातील अन्य पालिका निवडणुका संबंधात सर्वत्र पत्रकार परिषदा झाल्या . आज अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत नगराध्यक्षपदासाठी व सदस्य पदासाठी दाखल झालेल्या सदस्यांची संख्या देखील पत्रकार परिषदेत घोषित झाली .


प्राप्त माहितीनुसार , आज राहुरीतील जाणकार पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटून संबंधित उमेदवाराची अर्ज दाखल करण्या . बाबत माहिती लवकर द्यावी असे आवाहनही केले होते . मात्र राहुरीमध्ये कोणते घोडे आडवे आले आणि कोणता निवडणूक आयोगाचा जणू गाड्यांच्या पार्किंग मध्ये असणाऱ्या वाहनांसारखे दिसतात राहावे लागले यासारखे तेव्हा दूर विलास अनुभव राहुरी शहरात अनुभवास आलेला 

Post a Comment

0 Comments