राहुरी पालिकानिवडणूक : नगराध्यक्षपदासाठी यांनी केले अर्ज दाखल
Satark Khabarbat JilhyachiNovember 17, 20250
राहुरी पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी यांनी केले अर्ज दाखल
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी आज अखेर एकूण दहा जणांचे बारा अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी उशिरापर्यंत नगरपरिषद कार्यालय व परिसरात तोबा गर्दी दिसून येत होती , त्यामुळे निवडणूक प्रशासना ची डोकेदुखी वाढली होती.
राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी
बर्डे सखाहरी शांताराम , पवार अंगराज हरिभाऊ , पवार नामदेव बंडू , राहुल अशोक बर्डे , मोरे भाऊसाहेब छबुराव , गुलाब मोहन बर्डे , पवार सुनील ठकाजी , माळी बापूसाहेब भाऊसाहेब , मासरे ईश्वर नारायण व मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत .
Post a Comment
0 Comments