Type Here to Get Search Results !

अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय 2025 कलारत्न पुरस्कार प्रदान

अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय 2025 कलारत्न पुरस्कार प्रदान 



 लोणी ( प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर साबळे



सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनेता प्रमोद पंडित यांना धर्माचार्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते कलारत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .


 

यावेळी भावड्या चित्रपटाचे शुभ मुहूर्त विखे फाउंडेशन अध्यक्ष धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील , डॉ. सारिकाताई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले .

 यावेळी, अभिनेत्री सिद्धी गाडेकर कलाकार ज्ञानदेव शिंदे ,कैलास धनवटे ,, निर्माता आबा निर्मळ, पत्रकार प्रसाद मैड , बोराडे, ज्ञानेश्वर साबळे,,रवी माळवे, पत्रकार शहाजी दिघे,डॉ. बेंद्रे श्रीकांत , सी ए डॉ.शंकर अदानी, अजय नागरे, संदीप मानकर, राजेंद्र कुलथे ,अनिता ताई माळवे , स्वातीताई मुंडलिक , श्यामभाऊ गोसावी, श्रीनिवास बनकर , अंबादास धनगर ,पवनराजे गायकवाड, बालाजी पोतदार, उमेश काजळे, अभिजीत पेडगावकर, अशोकाकाका मैड ,नारायण लोळगे , मेजर शेवंते ,गोकुळ चिंतामणी , श्रीपाद बोकंद , सोमनाथ आहेर , शंकर सोनवणे, ,उपस्थित होते .

 पुरस्कारावेळी अनेक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट पहावयास मिळाला. पुरस्कारामुळे मान्यवरांनी अभिनेते प्रमोद पंडित यांचे खूप कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments