लोणी येथे रविवारी सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
राज्यस्तरीय सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं , मान्यवरांचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा लोणी प्रवरा ( ता - राहाता ) येथे रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ . सारिकाताई नागरे , प्रदेशाध्यक्ष संदीप मानकर , राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र माळवे यांनी दिली .
सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवा संस्था ही राज्यभर कार्यरत असून संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम केले जातात . यंदा रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणी प्रवरा येथे होणार आहे .
यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील , माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील , माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये गणेश वसंतराव नावडे ( श्री भैरवनाथ सामाजिक संस्था उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार ) , दिनेश गणपत येवले ( उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), अजय मनोहर नागरे (समाजभूषण पुरस्कार), प्रकाश जनार्दन विसपुते ( आदर्श शिक्षक पुरस्कार), कल्याण पंढरीनाथ गायकवाड ( देशसेवा गौरव पुरस्कार ), गणेश भगवान बेंद्रे (समाजभूषण पुरस्कार ), संदीप सदाशिव डहाळे ( आदर्श शिक्षक पुरस्कार), संजय गोविंद बुऱ्हाडे ( उत्कृष्ट लेखक पुरस्कार ), संजय गबाजी सोनार (उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ), पांडुरंग सोनाजी शेवंते ( देशसेवक गौरव पुरस्कार), उमेश अरुण काजळे ( उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार), विकास बच्छाव जगताप ( आदर्श शिक्षक पुरस्कार), कैलास दगडू गीते ( आदर्श शिक्षक पुरस्कार), रामचंद्र शंकरराव कपिले (उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार ), अभिजित हिरालाल पेडगावकर (सुवर्ण रत्न पुरस्कार ), किशोर रामचंद्र सकट ( क्रांतिवीर लहुजी समाज रत्न पुरस्कार ), जयवंत रामसिंग सोनवणे ( आदर्श शिक्षक पुरस्कार ), हरिभाऊ मारुती मंडलिक ( आदर्श सरपंच पुरस्कार ), गौतम संपत सोनवणे ( डॉ बाबासाहेब आंबेडकर समजरत्न पुरस्कार ), प्रमोद शंकर बेंद्रे ( उद्योगत्न समाजभूषण पुरस्कार ), प्रमोद भाऊसाहेब पंडित ( उत्कृष्ट अभिनेता पुरकर ), नारायण रामचंद लोळगे ( सुवर्ण कृषिरत्न पुरस्कार ), मनीषा दिगंबर मैड ( आदर्श सासूबाई पुरस्कार ), शरदकुमार संतरामजी कुलथे ( उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), प्रतिभा सुनील सोनार (आदर्श उद्योजक पुरस्कार ), सविता किशोर कुमावत ( नारिशक्ती पुरस्कार ), दिलीप अडुमल पवानी ( उत्कृष्ट कलावंत पुरस्कार ), वैभव गणेश शहाणे ( समाजभूषण पुरस्कार), अमोल नामदेव महामुनी ( प्रगतशील शेतकरी गौरव पुरस्कार ), राजेंद्र पुंडलिक श्रीवंत ( उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार), गोकुळ काशिनाथ चिंतामणी ( आदर्श समाजसेवक पुरस्कार ), संजय मधुकर सोनार ( उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार ), माधुरी सचिन चव्हाण ( नारीशक्ती पुरस्कार), प्रसाद भगवान मैड ( उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), प्रमोद गोरक्ष राजगुरव ( आदर्श समाजसेवक पुरस्कार), किसनराव यशवंत जोर्वेकर ( आदर्श सरपंच पुरस्कार), योगेश अशोक मोरे ( उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), अर्जुन भगीरथ टाक( उत्तम समाजसेवक पुरस्कार), बेबी अण्णासाहेब लोखंडे(रणरागिणी पुरस्कार), भिकू लक्ष्मणराव लोळगे (उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), बाळासाहेब हिरामण भोसले (आदर्श समाजसेवक पुरस्कार), प्रयागबाई ज्ञानेश्वर तांबे (धर्म रक्षक पुरस्कार), सोनलताई अभिजीत शहाणे ( समाजभूषण पुरस्कार ), वैशाली सोपान शेलार ( आदर्श उद्योजक पुरस्कार), सुनील एकनाथ वाणी ( समाजभूषण पुरस्कार), सोमनाथ पोपटराव आहेर (उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ), ज्ञानेश्वर बाबुराव साबळे ( आदर्श समाजसेवक पुरस्कार ), किरण रमेश नागरे ( समाजभूषण पुरस्कार), राहुल चंद्रहार अंभोरे ( यशस्वी उद्योजक समाजभूषण पुरस्कार) अमोल औदुंबर ( समाजभूषण पुरस्कार), दिनेश अरुण भोईर ( आदर्श समाजसेवक पुरस्कार) आदींचा समावेश आहे .
लोणी खुर्द येथील सीनियर पी व्ही पी कॉलेज समोर संकल्प मंगल कार्यालय येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार असून संस्थेच्या सदस्यांनी तसेच मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे .





Post a Comment
0 Comments