Type Here to Get Search Results !

राहुरी पालिकेततनपुरे गटाची अबाधित सत्ता: भाजपाचा चंचू प्रवेश ; हे आहेत राहुरी येथील विजयी उमेदवार.... !! अन उधळला गुलाल

 राहुरी पालिकेततनपुरे गटाची अबाधित सत्ता: भाजपाचा चंचू प्रवेश ; हे आहेत राहुरी येथील विजयी उमेदवार.... !! अन उधळला गुलाल



 सतर्क खबरबात जिल्ह्याची - प्रसाद मैड

राहुरी नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी तनपुरे यांच्या विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवली असून विरोधी भारतीय जनता पक्षाचा सात उमेदवार विजयी झाल्याने राहुरी शहरात भाजपाचा चंचू प्रवेश झाल्याचे मानले जात आहे .

पालिकेच्या नगराध्यक्षपद व 24 नगरसेवक पदाच्या आज मतमोजणी प्रक्रिया राहुरी कै. रामदास धुमाळ पाटील महाविद्यालयाच्या जिमखान्यात पार पडली .



विजयी उमेदवार असे.....



 नगराध्यक्ष पद - भाऊसाहेब छबुराव मोरे (विकास आघाडी )

नगरसेवक पदाचे विजय उमेदवार असे 

- प्रभाग क्रमांक एक अ -जाधव संगीता शहाजी ( विकास आघाडी )

हर्ष अरुण तनपुरे (विकास आघाडी) 

प्रभाग क्रमांक दोन अ - लता बाळू जगधने (विकास आघाडी)

 ब -केतन दशरथ पोपळघट (विकास आघाडी )

प्रभाग क्रमांक तीन - बबन कोंडीराम गुलदगड (विकास आघाडी)

तनपुरे वृषाली नंदकुमार (विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक चार -अ तनपुरे प्रतीक रावसाहेब (विकास आघाडी)

उषा प्रसाद तनपुरे (विकास आघाडी )

प्रभाग क्रमांक पाच अ - काशीद प्रियंका अमोल (भाजप )

सातभाई गजानन भागवत (विकास आघाडी) 

प्रभाग क्रमांक सहा - अ बर्डे मनीषा संतोष ( भाजप )

ब -उंडे चंद्रकांत गणपत (भाजप)

प्रभाग क्रमांक सात अ - जगधने सोन्याबापु वसंतराव (विकास आघाडी)

डावखर सिंधुबाई सुभाष (भाजप )

प्रभाग क्रमांक आठ अ- मस्के अविनाश सदाशिव (विकास आघाडी) 

स्मिता भारत ( विकास (आघाडी )

प्रभाग क्रमांक ९ अ- डौले प्रशांत विजय (विकास आघाडी )

ब -मनीषा सचिन भोंगळ (भाजप )

प्रभाग क्रमांक दहा -अ वराळे प्रसन्न राजेंद्र (भाजप)

 ब - प्रदीप नानासाहेब( विकास आघाडी)

प्रभाग क्रमांक 11 अ -आहेर प्रियंका रवींद्र( विकास आघाडी)

सागर सोमनाथ तनपुरे (विकास आघाडी )

प्रभाग क्रमांक 12 -अरुण मोहन साळवे (भाजप)

आसमा आरिफ शेख (विकास आघाडी)

 मतमोजणी केंद्रावर विजयी उमेदवारांना गुलालाने उधळून अभिनंदन व स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते . राहुरी नगरपालिकेवर तनपुरे यांचीच सत्ता अबाधित राहिली आहे आणि सात उमेदवारांच्या विजयामुळे भारतीय जनता पक्ष आणि राहुरीत चंचू प्रवेश केल्याचे बोलले जात आहे .

Post a Comment

0 Comments