Type Here to Get Search Results !

संत श्री नरहरी महाराज पुण्यतिथि निमित्त अभिवादन

 *संत श्री नरहरी महाराज पुण्यतिथि निमित्त अभिवादन*



 (लोणी प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर साबळे)अश्वी ,सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत श्री नरहरी महाराज यांच्या 740 व्या पुण्यतिथि निमित्त दिनांक 4/2/2026 महा आरती सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले संत श्री नरहरी महाराज यांची आरती करण्यात आली, या प्रसंगी आश्र्वी सुवर्णकार समाज मोठया संख्येने उपस्थित होते,



*या प्रसंगी ह .भ.प बाळासाहेब उंबरकर महाराज यांचे संगितमय प्रवचन झाले*

तसेच पुण्यतिथि निमित्त सुवर्णकार समाजाचे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे रवि माळवे व रामभाऊ शेवंते उपस्थित होते, आश्वी सुवर्णकार समाजाची एकजूट व नेहमी उत्तम नियोजन असते असे मनोगत रवि माळवे यांनी व्यक्त केले, आश्वी येथिल सामाजिक कार्यक्रते श्री प्रकाश मैड, व सचिनशेठ मैड 

तसेच पुण्यतिथि निमित्त सुवर्णकार समाजाचे अनेक समाज बांधव व भगिणी यांची उपस्थिति होती

*महा प्रसाद ,श्री किशोरशेठ उदावंत, व सागरशेठ कुलथे यांचा कडून नियोजन करण्यात आले*

Post a Comment

0 Comments