Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय कामगार संघटना नगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड

राष्ट्रीय कामगार संघटना नगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड

राहुरी ( प्रतिनिधी - दत्ता जोगदड ) 

राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड करण्यात आली . राहुरी येथील शासकीय विश्रामगृह विद्यापीठ राष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

               राष्ट्रीय उपाध्यक्ष आनिस खा पठाण , राष्ट्रीय सचिव शेख हरूण नुरामत , राष्ट्रीय सहसचिव सय्यद रफिक युसुफ , मार्गदर्शक तथा बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी चंद्रपूर श्री आत्माराम धनगर नाका कामगार प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे अनेक मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली .

यावेळी  विविध क्षेत्रातील कामगार सोमनाथ जगधने , विजय जगधने , कल्याण जगधने , फ्रिडम पावर पत्रकार संघटनेचे राहूरी तालुकाध्यक्ष दत्ताजी जोगदंड , पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जगधने , माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने , रवींद्र जगधने , सागर जगधने , रमेश जगधने , सत्यशोधक क्रांती लहुजी साळवे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने , सामाजिक कार्यकर्ते गंगा उन्डे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यात आले उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments