Type Here to Get Search Results !

सोमवंशी क्षत्रिय कासार समाज श्रीकालिका देवी संस्थान विश्वस्त निवड

सोमवंशी क्षत्रिय कासार समाज श्रीकालिका देवी संस्थान विश्वस्त निवड


राहुरी ( महेश कासार )

सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे, श्रीकालिका देवी संस्थान (A५९) पुणे२ विश्वस्त कमेटीच्या अध्यक्ष पदी श्री. अनिल भांडेकर तर उपाध्यक्षपदी -.श्री. दिपक अंदुरे व.सौ. मंजुषा किवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

सन२०२५ते २०३० या पाचवर्षाच्या कालावधी करीता नवीन विश्वस्तांसाठी निवडणूक घेण्यात आली होती पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली सेक्रेटरी -.श्री. रंगनाथ(नाना) उंडे सहसेक्रेटरी - .श्री. संतोष भिवरे खजिनदार - श्री. भास्कर अंदुरे अंतर्गत हिशोब तपासणीस - .श्री. धनंजय सातपुते उत्सव मंत्री - मा.श्री. मंदार सासवडे उपउत्सव मंत्री - . स्मिता धारूरकर

शिक्षण मंत्री - .श्री. दिपक पाथरकर उपशिक्षण मंत्री .श्री. रमाकांत कानडे आदिची निवड करण्यात आली. 


सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे राजेन्द्र अचलारे रमेश जुन्नरकर आनंद डांगरे(पुणे) संतोष कोळपकर संगमनेर (अध्यक्ष श्रीकालिका देवस्थान श्रीक्षेत्र कासारे)सौरभ कोळपकर (संगमनेर) विजय डंबीर ,उमाकांत होते, नंदकुमार अंभोरे (श्रीरामपूर) संजय कोळपकर ,राजेन्द्र उंडे किशोर निनगुरकर, महेश कासार, अनिल कासार, अशोक कोळपकर (राहुरी )बन्सीदास कुंभकर्ण नंदकुमार कोळपकर , (राहता) आदिनी हार्दिक अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments