महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ; मानाची चांदीची गदा पटकावली
सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज नगर शहरात सायंकाळी कुस्तीपटू यांच्यात कुस्तीचा थरार पहावयास मिळाला .
कुस्तीपटू महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ कुस्तीपटू महेंद्र गायकवाड च्या विरोधात पृथ्वीराज मोहळ यांच्यातील कुस्तीचा
कुस्तीचा थरार पहावयास मिळाला . या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाड याला चीतपट करत अंतिम सामन्यात मानाची चांदीची गदा
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे .






Post a Comment
0 Comments