Type Here to Get Search Results !

आ...बा. . . बाबा उन्हाचा पारा खाली येईनाच

आ...बा. . . बाबा  उन्हाचा पारा खाली येईनाच



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त



होय , सध्या उन्हाचा पारा काही खाली येण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे . गेल्या चार ते पाच दिवसांपासून दिवसाचे तापमान 41 अंशावर पोहोचलेले आहे .

अनेक  ठिकाणी  दिवसा संचारबंदी सारखी परिस्थिती दिसून येत आहे . एवढेच नव्हे तर रात्रीच्या तापमानातही वाढ होत 22 अंशावर पोहोचले याचे दिसून येत आहे . हवामान शास्त्र  विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ही स्थिती आणखी काही दिवस सुरूच राहील . 

मात्र , नागरिक महिला मुलांनी सतर्क राहावे . उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर उपरणे , रुमाल लावावा . दुपारची कामे सकाळी किंवा सायंकाळी ऑटोपवावी . एप्रिल महिन्यातच उच्चांकी तापमान असल्याने मे महिन्यात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments