आमदार विठ्ठलराव लंघे यांची मांजरी भेट ; चंद्रगिरी महाराज देवस्थानला दर्शन
मांजरी ( प्रतिनिधी )
नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आज राहुरी तालुक्यातील मांजरी येथे भेट दिली .
प्रसिद्ध देवस्थान चंद्रगिरी महाराज देवस्थानला जाऊन आमदार लंघे यांनी दर्शन घेतले .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा साहेब बिडे यांच्या हस्ते आमदार लंघे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मांजरी येथील जालीदंर पिसाळ , बाबा मुंडे , अरबाज तांबोळी , अक्षय शेडगे , जुधांरे भाऊसाहेब , आदी उपस्थित होते .



Post a Comment
0 Comments