राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताईंचे निधन
Satark Khabarbat JilhyachiJuly 31, 20250
राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताईंचे निधन
नागपूरातील अहिल्या मंदिरात अंत्यदर्शन; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि प्रमुख संचालिका शांताक्का यांनी घेतले अत्यंदर्शन
पुणे ( विश्व संवाद केंद्र द्वारा )
राष्ट्र सेविका समितीच्या चौथ्या प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे (वय ९७) यांचे गुरुवारी, ३१ जुलै २०२५ रोजी निधन झाले.
नागपूर येथील समितीच्या धंतोली परिसरातील देवी अहिल्या मंदिर कार्यालयात सकाळी ९:०५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
Post a Comment
0 Comments