Type Here to Get Search Results !

गणपती बाप्पाचे नवीन गाणे होतंय लॉन्च ; मान्यवरांच्या उपस्थितीत झाली शूटिंगचे उद्घाटन


गणपती बाप्पाचे नवीन गाणे होतंय लॉन्च ; मान्यवरांच्या उपस्थितीत झाली शूटिंगचे उद्घाटन

लोणी ( प्रतिनिधी )

गणपती बाप्पा आला* या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक , कचरू नाना निर्मळ,  यांच्या हस्ते क्लिप धरून शुभारंभ करण्यात आला यावेळी ह भ प उद्धवजी महाराजांनी  गाण्यांमध्ये काम करणारे कलाकार टीमचे अभिनंदन केले .


 

गणपती बाप्पा चे गाणे लोकांपर्यंत श्रद्धेच्या भावनेने  पोहोचेल व  लोकांच्या पसंतीस उतरेल व 


पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .  निर्माता आबा निर्मळ, प्रमोद पंडित दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी वरद विनायक मंदिर ट्रस्टचे चांगले सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले 


व नवीन जोषाने बाप्पाच्या गाण्यात काम केल्यामुळे सर्व कलाकार टीमचे ही आभार मानले कलाकार , प्राजक्ता घोलप, पूजा जोशी महिला, जया कोरे, वैष्णवी आहेर, सविता साबळे , प्रमोद पंडित, ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब कोळसे ,



निर्मळ आबा, सौं वनिता निर्मळ नरसिम्हा सिंग ,लक्ष्मण ढोबळे अमोल टाक ,ज्ञानेश्वर साबळे, अनिरुद्ध नवघन, स्वराज साबळे ,सतीश कदम ,राजाराम आहेर महाराज, वरद निर्मळ ,तसेच विशेष सहकार्य ,कचरू नाना निर्मळ महाराज वरद विनायक ट्रस्ट ,निलेश गायकवाड , पन्हाळे साहेब नानासाहेब ढवळे ( पत्रकार ,कॅमेरामन मधुकर ओझा साहेब आदी)

Post a Comment

0 Comments