Type Here to Get Search Results !

राहुरीत या कार्यालयात पत्रकाराच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

राहुरीत या कार्यालयात पत्रकाराच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार प्रसाद मैड यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली .



          शहरातील राहुरी न्यायालयाजवळ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे संपर्क कार्यालय आहे.



       येथील कार्यालयात आज सतर्क खबरबात जिल्ह्याची या न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार प्रसाद मैड यांच्या हस्ते गणेशोत्सवानिमित्त गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली . श्री. मैड यांच्या हस्ते आरती करण्यात आली .


 यावेळी पत्रकार संजय कुलकर्णी, बाळासाहेब रासने , संपर्क कार्यालयातील प्रकाश शेलार,सोमनाथ अनाप,शुभम थोरात , संजीव कुलकर्णी , अमोल गुलदगड , विजय टापरे , किशोर भोंगळ , शरद तनपुरे , समाधान भाऊ , तसेच मोठय़ा संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments