Type Here to Get Search Results !

सोळाव्या वर्धापनदिन विशेष अंकाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन

सोळाव्या वर्धापनदिन विशेष अंकाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन

राहुरी ( प्रतिनिधी )

         राहुरी येथील साप्ताहिक लोकस्वातंत्र्याचा 16 वा वर्धापन दिन व दिवाळी फोर कलर विशेष शंकाचे प्रकाशन राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील साहेब यांच्या हस्ते दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर नुकतेच संपन्न झाले .



     यावेळी लोक स्वातंत्र्याचे संपादक कर्णा जाधव , पत्रकार प्रसाद मैड , पत्रकार दत्तात्रय तरवडे , पत्रकार जालिंदर मुसमाडे ,


       पत्रकार भास्कर भरसाकळ , पत्रकार राजेंद्र परदेशी , शेतकरी संघटना शिंदे गटाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील लोंढे ,



शामराव पटारे सर , शरदराव पेरणे , सडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरुणराव पानसंबळ , शिवाजी भाकरे या प्रसंगी उपस्थित होते . ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी संपादक जाधव संपादित विशेषांकाची पाहणी करून कौतुक केले .

Post a Comment

0 Comments