Type Here to Get Search Results !

राहुरी , देवळाली प्रवरा निवडणुकीसाठी प्रभाग निहाय झालेले आरक्षण पहा

राहुरी , देवळाली प्रवरा निवडणुकीसाठी प्रभाग निहाय झालेले आरक्षण पहा


राहुरी ( प्रतिनिधी )




 


राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली . राहुरी नगराध्यक्षपद एस टी राखीव झालेले आहे .



पुढील काही काळात नगरपालिकांच्या निवडणुका होत असून राहुरी नगरपालिकेत डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहात प्रभाग निहाय आरक्षण सोडत करण्यात आली .


आरक्षण सोडत अशी ....

प्रभाग क्रमांक 1 -

अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला

ब सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 2

अ अनुसूचित जाती महिला

ब सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 3

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब सर्वसाधारण महिला


प्रभाग क्रमांक 4

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब सर्वसाधारण महिला



प्रभाग क्रमांक 5

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब सर्वसाधारण 


प्रभाग क्रमांक 6

अ अनुसूचित जमाती एसटी महिला

ब सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 7

अ अनुसूचित जाती एस सी

ब सर्वसाधारण महिला


प्रभाग क्रमांक 8

अ अनुसूचित जमाती

ब सर्वसाधारण महिला


प्रभाग क्रमांक 9

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी

ब महिला सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 10

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला

ब सर्वसाधारण 


प्रभाग क्र. 11


अ अनुसूचित जाती (महिला)


ब सर्वसाधारण


प्रभाग क्र. 12


अनुसूचित जाती


सर्वसाधारण महिला


राहुरी नगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांची मतांची व आकड्यांची जुळवा जुळवा सुरू झाली आहे .



देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )

देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली . देवळाली प्रवरा नगराध्यक्षपद सर्वसाधारण राखीव झालेले आहे .

पुढील काही काळात नगरपालिकांच्या निवडणुका होत असून देवळाली प्रवरा नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रभाग निहाय आरक्षण सोडत करण्यात आली .

आरक्षण सोडत अशी ....

प्रभाग क्रमांक 1 -  

अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला 

ब सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक 2

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 

ब सर्वसाधारण महिला 


प्रभाग क्रमांक 3

अ अनुसूचित जाती एस सी महिला 

ब सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक 4

अ अनुसूचित जाती महिला 

ब नागरिकांचा मागास प्रवर्ग 

क सर्वसाधारण महिला 


प्रभाग क्रमांक 5 

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 

ब सर्वसाधारण महिला 


प्रभाग क्रमांक 6

अ अनुसूचित जमाती एसटी महिला 

ब सर्वसाधारण 


प्रभाग क्रमांक 7

अ अनुसूचित जाती एस सी 

ब सर्वसाधारण महिला 


प्रभाग क्रमांक 8

अ सर्वसाधारण महिला 

ब सर्वसाधारण 


प्रभाग क्रमांक 9

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 

ब महिला सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 10

अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला 

ब सर्वसाधारण देवळाली नगर 


देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांची मतांची व आकड्यांची जुळवा जुळवा सुरू झाली आहे .


Post a Comment

0 Comments