स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपाचे 40 स्टार प्रचारक पहा प्रस्तावित यादी
सतर्क खबरबात जिल्ह्याची - ( विशेष वृत्त )
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेशभारतीय जनता पक्षाच्या कडून 40 स्टार प्रचारकांची नावे प्रस्तावित केली असून त्यात नगर जिल्ह्यातील एका मोठ्या भाजप नेत्याचा समावेश आहे .
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असून या 40 जणांच्या यादीत ते एकमेव अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत हे विशेष आहे .
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे - २०२५ (प्रस्तावित)
१ श्री देवेंद्र फडणवीस , 2 रवींद्र चव्हाण ,
3 नितीन गडकरी
4 श्री शिवप्रकाश जी
५ श्री चंद्रशेखर बावनकुळे
6 श्री विनोद तावडे
७ अशोक चव्हाण
8 श्री पीयूष गोयल
९ श्री नारायण राणे
10 श्री सुधीर मुनगंटीवार
11
श्री चंद्रक चंद्रकांत दादा पाटील
12 श्री रावसाहेब दानवे पाटील
१३ अॅड. आशिष शेलार
14 श्री राधाकृष्ण विखे पाटील
१५ श्री मुरलीधर मोहोळ
16 श्रीमती पंकजा मुंडे
१७ गिरीश महाजन
१८ श्री गणेश नाईक
१९ श्री जयकुमार रावल
20 छ. शिवेंद्रराजे भोसले
२१ श्री नितेश राणे
22 श्री जयकुमार गोरे
23 श्रीमती मेघना बोर्डीकर
२४ श्री अमर साबळे
२५ श्री अतुल सावे
२६ श्री अशोक उईके
२७ श्रीमती चित्रा वाघ
२८ श्रीमती रक्षा खडसे
२९ श्री प्रवीण दरेकर
30 डॉ भागवत कराड
३१ श्री गोपीचंद पडळकर
32 डॉ. संजय कुटे
33 श्री.अमित साटम
३४ श्री धनंजय महाडिक
३५ अॅड. माधवी नाईक
३६ श्री रणधीर सावरकर
३७ श्री अशोक नेटे
३८ श्री मंगेश चव्हाण
३९ श्री प्रसाद लाड
40 मह. इद्रिस मुल्तानी



Post a Comment
0 Comments