Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थी व पालक मेळावा व भगवान बिरसा मुंड जयंती निमित्त

 माजी विद्यार्थी व पालक मेळावा व भगवान बिरसा मुंड जयंती निमित्त

*भाषण करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप**माजी विद्यार्थी व पालक मेळावा*

व *भगवान बिरसा मुंड जयंती निमित्त* 

*भाषण करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप*


लोणी(प्रतिनिधी )


ज्ञानेश्वर साबळे: 

आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी भगवान लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त हनुमंत गाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवारा साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री अशोक घोलप सर तसेच मा. मुख्याध्यापक श्री नवगिरे सर व सौ कदम मॅडम सरपंच मनीषा माळी सदस्य सौ रभिना शेख दत्तात्रय गावडे शब्बीर भाई शेख व पालक वर्ग ज्योती पिंपळे सोनाली पवार शिंदे पठाडे घोलप सोनटक्के कुलकर्णी ब्राह्मण मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच एकलव्य समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे तसेच एकलव्य समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय पिंपळे या सर्वांसमवेत जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी माननीय मुख्याध्यापक नवरे सर यांनी आलेल्या सर्व पद अधिकाऱ्यांचे व पालकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते भगवान बिरसा मुंडा यांच्या विषयावर भाषण विद्यार्थ्यांनी केले व विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले जयंतीचा कार्यक्रम सर्व पालक वर्गांना आवडल्यामुळे सर्वांनी शाळेसाठी बक्षीस ही दिली हनुमंत गाव एकलव्य समाजाच्या वतीने राजेंद्र पिंपळे यांनी त्यांचे आभार मानले.

                  

🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments