Type Here to Get Search Results !

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची निवडी जाहीर

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची निवडी जाहीर



राहुरी ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य चे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रितमजी धारीया, महाराष्ट्र प्रदेश सचिव विशाल ढोरे ,



पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष राजपूत यांच्या हस्ते हिंदू भुषण दत्ता पाटील गागरे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना संपुर्ण अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ति पत्र देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . तसेच राहुरी येथील अशोक एकनाथ तनपुरे यांची संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली. राहुरी तालुका प्रमुख पदी बापुसाहेब काळे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
या वेळी मराठा कुणबी राहुरी तालुका अध्यक्ष मेजर राजेंद्र वांडेकर, राजेंद्र म्हसे, अनिल शिंदे, ईश्वर खिलारी, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments