Type Here to Get Search Results !

राहुरी नगरपालिका निवडणूक : भाजपा, विकास आघाडी,अन्य प्रभागनिहाय उमेदवार

राहुरी नगरपालिका निवडणूक : भाजपा, विकास आघाडी व अन्य प्रभागनिहाय उमेदवार



राहुरी ( प्रतिनिधी )


राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी




बर्डे सखाहरी शांताराम 

मोरे भाऊसाहेब छबुराव ( विकास आघाडी )

 गुलाब मोहन बर्डे , 

पवार सुनील ठकाजी ( भाजपा ) 

माळी बापूसाहेब भाऊसाहेब ,   


प्रभाग क्रमांक एक अ -

मयुरी सुधाकर जाधव ( भाजपा )

संगीता शहाजी जाधव ( विकास आघाडी ) , 

कोमल राहुल जाधव.


प्रभाग क्रमांक एक ब -

येवले सागर आबासाहेब , 

हर्ष अरुण तनपुरे ( विकास आघाडी ), 

जाधव राहुल विजय ( भाजपा )


प्रभाग क्रमांक दोन अ - 

जगधने भारती विकास ( भाजपा )

लता बाळू जगधने ( विकास आघाडी ) 

साठे पूजा दत्तात्रेय 



प्रभाग क्रमांक दोन ब -

 गुंजाळ प्रताप भाऊसाहेब,

 केतन दशरथ पोपळगट ( विकास आघाडी )

तनपुरे रवींद्र हिराचंद ,

रवींद्र बाबुराव गुंजाळ ( भाजपा )


प्रभाग क्रमांक तीन अ - 

 गुलदगड बाळासाहेब किसनराव, 

मेहत्रे सचिन दिनकर ( भाजपा )

 गुलदगड बबन कोंडीराम ( विकास आघाडी ).


प्रभाग क्रमांक तीन ब -

तनपुरे प्रियांका सोमेश्वर,

येवले ज्योती किशोर ,

शेळके प्रमिला उमेश ( भाजपा )

वृषाली नंदकुमार तनपुरे ( विकास आघाडी ).


प्रभाग क्रमांक चार अ -

रासकर संदीप किसनराव ,

फुलसौंदर सतीश भाऊसाहेब ,

लक्ष्मीकांत संभाजीराव तनपुरे , 

धोंगडे नारायण नंदकुमार ( भाजपा )

राऊत संदीप पांडुरंग, 

तनपुरे प्रतीक रावसाहेब ( विकास आघाडी ) 

 तनपुरे संकेत प्रवीण.


प्रभाग क्रमांक चार ब - 

 शिंदे रोशनी राम ( भाजपा )

 नरवडे रेखा आप्पासाहेब ,  

उषा प्रसाद तनपुरे ( विकास आघाडी )

 


प्रभाग क्रमांक पाच अ -

काशीद रेणुका सचिन ( विकास आघाडी ) 

काशीद प्रियंका अमोल ( भाजपा )


प्रभाग क्रमांक पाच ब -

सातभाई गजानन भागवत ( विकास आघाडी )

खैरे प्रसाद राजेंद्र ( भाजपा )

चांदणे अजय नानासाहेब ,

सोलंकी योगेश संजय ,

अग्रवाल गोपाल शांतीलाल,


प्रभाग क्रमांक सहा अ -

बर्डे सोनाली गुलाब ,

माधुरी अनिल माळी ( विकास आघाडी )

बर्डे मनीषा संतोष ( भाजपा )

 मासरे अर्चना ईश्वर ,

विमल नामदेव पवार.


प्रभाग क्रमांक सहा ब -

उंडे चंद्रकांत गणपत ( भाजपा ) 

रोहित विजय नालकर ,

संजीव सुधाकर उदावंत ( विकास आघाडी ) ,


प्रभाग क्रमांक सात अ -

जगधने सोन्याबापू वसंतराव ( विकास आघाडी )

 विकास कैलास जगधने ,

संतोष राघुदास जगधने ( भाजपा )

 आढागळे काकासाहेब गणपत.


प्रभाग क्रमांक सात ब -

उंडे पूनम गंगाराम ( अपक्ष )

डावखर सिंधुबाई सुभाष ( भाजपा ) 

शेटे वैशाली महेंद्र ( विकास आघाडी )


प्रभाग क्रमांक आठ अ -

मेढे गोपीनाथ गोरक्षनाथ ( भाजपा )

मेढे प्रतीक दत्तात्रय ,

मस्के अविनाश सदाशिव ( विकास आघाडी )


प्रभाग क्रमांक आठ ब -

तनपुरे अर्चना रावसाहेब ( भाजपा )

स्मिता भारत भुजाडी ( विकास आघाडी ) 


प्रभाग क्रमांक 9 अ -

तनपूरे विलास तबाजी , 

काळे सुजय राजेंद्र ( भाजपा )

डौले प्रशांत विजय ( विकास आघाडी ) 


प्रभाग क्रमांक 9 ब -

इरूळे शकुंतला बाळासाहेब, 

मनीषा सचिन भोंगळ ( भाजपा )

काळे रोहिणी राजेंद्र , 

 , मीनाक्षी चांगदेव भोंगळ, 

भुजाडी सपना प्रकाश ( विकास आघाडी )

तृप्ती ऋषिकेश तनपुरे , 

भोंगळ मनीषा सचिन.


प्रभाग क्रमांक दहा अ - 

 वराळे कल्पना विकास,

 वराळे प्रसन्ना राजेंद्र ( भाजपा )

 तागड प्रियंका अशोक, 

तनपुरे स्वप्नाली दीपक ( विकास आघाडी )


प्रभाग क्रमांक दहा ब - 

उंडे दिनेश लूमाजी ( भाजपा )

भूजाडी प्रदीप नानासाहेब ( विकास आघाडी )


प्रभाग क्रमांक 11 अ -

अनिता रावसाहेब बोरुडे, 

पठारे प्राजक्ता कमलाकर ( भाजपा )

बोरुडे अनिता रावसाहेब ,

आहेर प्रियंका राजेंद्र ( विकास आघाडी )


प्रभाग क्रमांक 11 ब -

उंडे दिनेश लुमाजी ,

अक्षय रावसाहेब तनपुरे ( भाजपा )

रावसाहेब राधूजी तनपुरे ,

सागर सोमनाथ तनपुरे ( विकास आघाडी )

,भाऊसाहेब हरिभाऊ उंडे.


प्रभाग क्रमांक 12 अ -

शिरसाट निलेश दिनकर ,

अरुण मोहन साळवे ( भाजपा )

दादू बाबुराव साळवे ( विकास आघाडी )

किरण बाबू साळवे


प्रभाग क्रमांक 12 ब -

आतार अल्मास अफनान, 

सोनवणे सई शिवाजी ( भाजपा )

शालन दत्तू साळवे,

आस्मा आरिफ शेख ( विकास आघाडी )

स्नेहा गौरव शेटे ,

( संबंधित वृत्तातील नावे सुत्रांनी दिलेली असल्याने नावातील बदल नंतर दुरुस्ती होईल )

Post a Comment

0 Comments