Type Here to Get Search Results !

राहुरी शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडले : राहुरी शहरात खळबळ


 राहुरी शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडले : राहुरी शहरात खळबळ



राहुरी (विशेष वृत्त )

राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमा समोरील गाडगे बाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँकेचे ए .टी .एम . फोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .



आज सकाळी व्यापारी संकुलात परिसरात अनेक नागरिक आल्यानंतर ही बाब लक्षात आली .



 यावेळी नागरिकांनी संबंधित त्यांना एटीएम फुटल्याचे कळवले .

एटीएम गॅस कटरने फोडल्याच्याही संशय व्यक्त केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांना कळविल्यानंतर राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले .

Post a Comment

0 Comments