Type Here to Get Search Results !

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - पहा वैध अर्ज ठरलेले 23 उमेदवार ; कोण आहेत ते फोटोसह

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - पहा हे वैध अर्ज ठरलेले 23 उमेदवार ; कोण आहेत ते फोटोसह



राहुरी   ( प्रतिनिधी )

 राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मध्ये 23 उमेदवारांचे अर्ज वैध झाले तर पाच जणांचे अर्ज विविध कारणांनी अवैध झाले . 


 


विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज झालेल्या छाननी मध्ये पाच अर्ज बाद झाले तर 23 उमेदवारांचे अर्ज वैध झाले . 



राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे यात दोन उमेदवार असून अन्य 21 जण राष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या व्यतिरिक्त असणारे उमेदवार आहेत . पहा या 23 वैध झालेल्या उमेदवारांची यादी

Post a Comment

0 Comments