Type Here to Get Search Results !

राहुरी पोटनिवडणूक - उमेदवारांना मिळालेली निवडणूक चिन्हे

राहुरी पोटनिवडणूक - उमेदवारांना मिळालेली निवडणूक चिन्हे



राहुरी ( प्रतिनिधी )

    राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवारांचे चिन्ह वाटप निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .

पक्षीय तीन उमेदवारांसह चार अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत . उमेदवारांना चिन्ह वाटप पुढील प्रमाणे -



अक्षय शिवाजीराव कर्डिले - भाजपा ( कमळ )

मोकाटे गोविंद खंडू - राष्ट्रवादी श.प .पक्ष (तुतारी वाजवणारा माणूस )

चोळके संतोष एकनाथ - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर )

अथर्व साहेबराव म्हसे - अपक्ष (रोड रोलर )

रावसाहेब सदाराम खेवरे - अपक्ष (बॅट)

सूर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रेय लांबे - अपक्ष (ट्रंपेट )

 आणि 

हापसे महेश केशव - अपक्ष ( किटली )

 उमेदवारांचा प्रचाराचा धुराळा सुरू झाल्याची चित्र आहे .

Post a Comment

0 Comments