अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
शिर्डी ( प्रतिनिधी )
अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल संगमनेर चे आमदार श्री अमोल खताळ साहेब यांच्या हस्ते शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .
संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील अभिनेता ज्ञानदेव नरहरी शिंदे यांना नुकताच नाशिक येथे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन आणी कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अमोल खताळ साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे,अभिनेत्री दिपाली कुलकर्णी, प्रा.सोमनाथ मुठाळ, कवीयत्री सुनीता वाळुंज हे उपस्थित होते अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांनी कलावंत पुरस्कार नाशिक येथे स्वीकारला यावेळी महाराष्ट्राचे अनेक कलावंतांना पुरस्कार देण्यात आले प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments