Type Here to Get Search Results !

चोरीच्या गुन्ह्यातील जोडपे ( बंटी बबली ) २४ तासात अटक

 चोरीच्या गुन्ह्यातील जोडपे ( बंटी बबली ) २४ तासात अटक



राहुरी ( प्रतिनिधी )

फिर्यादी नामे  राहणार वांबोरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 407/ 2026 बी एन एस कलम 305 331-4 प्रमाणे दिनांक 04.05 .2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 सदर गुन्ह्यातील आरोपी 1-प्रकाश पंढरीनाथ ढवळे 2- कल्पना प्रकाश ढवळे दोघे राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे हे पळून जाण्याच्या तयारीत असताना नेवासा फाटा येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले .


 उदयक रोजी माननीय न्यायालयात हजर करत आहोत . सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो मुम्मका सुदर्शन , अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे , माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर  तसेच माननीय पोलीस निरीक्षक सो ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने , पोलीस नाईक अशोक कुदळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिवानी गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल पठाण चांद यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments