Type Here to Get Search Results !

राहुरीच्या विजयी उमेदवाराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुरीच्या विजयी उमेदवाराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 



राहूरी ( प्रतिनिधी )

 राहुरी विधानसभा पोट निवडणुकीमध्ये कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले हे एक लाखाहून अधिक मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे .



 यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आमदार कर्डिले यांच्या यशस्वीते बाबत पोस्ट सुरू झाले आहेत .

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आल्याबद्दल भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा ! 

अशी पोस्ट सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे .  दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष होत आहे .



Post a Comment

0 Comments