श्रीरामपूर राहुरी तालुक्यात पूर्व मौसमी पावसाची गारपिटीसह हजेरी
सतर्क ( विशेष वृत्त )
आज दुपारनंतर रेंगाळलेल्या पूर्व मौसमी पावसाने श्रामपूर व राहुरी तालुक्यात ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली . बोराच्या आकाराच्या गारा पडल्या .
या गारपीटीचे दृश्य बेलापूर सह आंबी दवणगाव या भागातील शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर दिले .
दरम्यान श्रीरामपूर कडिल नरसाळी च्या काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रस्त्यावर मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे .
आज रविवारी दुपारी चार नंतर बेलापूर [ ता - श्रीरामपूर ] व राहुरी तालुक्यातील आंबी - दवणगाव आदी भागात गारपीट झाल्याचे वृत्त आहे


Post a Comment
0 Comments