Type Here to Get Search Results !

संघाचे लव शिंदे यांचे निधन - दुःखद आणि अनपेक्षित घटना....

 संघाचे लव शिंदे यांचे निधन - दुःखद आणि अनपेक्षित घटना....



सतर्क - श्रीरामपूर

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह म्हणून दायित्व निभावलेले आणि सध्या प्रांत सेवा मंडळ सदस्य असलेले श्री लव शंकरराव शिंदे (वय -६१) यांचे आज सकाळी ०८.३० दरम्यान (गुरुवार १४ मे) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.

   त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी सायं. ०६.०० वा. अमरधाम श्रीरामपूर येथे होईल.*


    एक संघ समर्पित कार्यकर्ता आपण गमावला आहे...


🕉️ *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏼

Post a Comment

0 Comments